Maharashtra : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचं एकत्र दर्शन, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

Shreya Maskar

कोल्हार गाव

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात भगवती देवीचे प्राख्यात मंदिर आहे.

Kolhar village | google

देवीची रूपे

तुळजाभवानी, रेणूकामाता, भगवती आणी वणीची सप्तश्रृंगी अशा साडेतीन शक्तिपीठांचे एकत्र वास्तव्य या पुरातन मंदिरात आढळते.

Goddess | google

भगवती देवी

भगवती देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे.

Bhagwati Devi | google

नवरात्री

नवरात्रीत मंदिरात मोठा उत्सव असतो.

Navratri

प्रवरा नदी

प्रवरा नदीच्या तीरावर भगवती देवीचे मंदिर वसलेले आहे.

Pravara River | google

भाविकांची गर्दी

नवरात्रीत मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.

devotees | google

व्याघ्रशिल्पे

भगवती देवीच्या मंदिरात व्याघ्रशिल्पे आढळतात.

Tiger sculpture | yandex

अहमदनगर

अहमदनगर मधील भगवती देवी मंदिराला आवर्जून भेट द्या.

Ahmednagar | yandex

NEXT : श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी कोणता, माहीत आहे का?

peacock | canva
येथे क्लिक करा...