Ankush Dhavre
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी माहितीये का?
श्रीलंकन जंगलफाउल हा श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.
Gallus lafayettii असं या पक्षीचं नाव आहे.
श्रीलंकन जंगलफाउल मादी गडद तपकिरी रंगाची असते. तर नर सुंदर लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगाचे पिसे असतात.
हा पक्षी कोंबड्यासारखा दिसतो.
हा पक्षी बीज, फळे आणि लहान वनस्पतींवर अवलंबून असतो.
या पक्ष्याला श्रीलंकेत विशेष सांस्कृतिक महत्व आहे.