National Animal: चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारतात या प्राण्याला आळशी म्हणतात

Ankush Dhavre

राष्ट्रीय प्राणी

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

tiger | canva

राष्ट्रीय प्राणी

हे सर्वांनाच माहीत आहे.

tiger | canva

पाकिस्तान

तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोर आहे

markhor | canva

चीन

चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता? हे माहितीये का?

china | yandex

पांडा

जायंट पांडा हा चीनचा राष्ट्रीय प्राणी आहे.

giant panda | canva

रंग

हा प्राणी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो.

giant panda | canva

बांबू

हा प्राणी बांबू खातो.

giant panda | canva

पर्यावरण

जायंट पांडा हा चीनच्या पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक आहे.

giant panda | canva

NEXT: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

TIGER | YANDEX
येथे क्लिक करा