Shash Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Mahapurush Rajyog: ३० वर्षांनी दिवाळीत बनणार शश राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार, हाती येणार पैसा

Shash Mahapurush Rajyog: यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार असून या काळात शनीदेवामुळे खास राजयोग निर्माण होणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत ते जाणून घेऊया.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात शश राजयोग निर्माण होणार आहे.

दिवाळीमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर शश राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा अधिक प्रभाव दिसून येणार आहे. काहींना लाभाच्या संधी मिळतील, तर काहींसोबत चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

कुंभ रास

शश राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमची कार्यशैली सुधारू शकणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळू शकणार आहे. नातेसंबंधांच्या बाबतीतही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. करियरमध्ये तुम्हाला नवी आणि उत्तम संधी मिळणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शश राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. येत्या काळात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकणार आहे. नोकरीत बदलीची शक्ताय आहे. कुटुंबाकडून तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य मिळणार आहे. काही नवीन योजना सुरू होऊ शकतात. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शश राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्ही तुमच्या कामातून आणि वागण्याने लोकांवर प्रभाव पाडाल. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होणार आहे. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकणार आहात. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT