Shash Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Mahapurush Rajyog: ३० वर्षांनंतर शनीने बनवला शश महापुरुष राजयोग; 'या' राशींना लागणार जॅकपॉट

Shash Mahapurush Rajyog: २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी स्वतःच्या राशीत असल्यामुळे शश नावाचा राजयोग तयार करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये यामध्ये ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. कर्माचा दाता शनि ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत आहे. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी स्वतःच्या राशीत असल्यामुळे शश नावाचा राजयोग तयार करणार आहे.

पंचमहापुरुषांपैकी एक असलेल्या शश राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. शश राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीमध्ये शनी दहाव्या घरात असून या राशीच्या लोकांसाठी शश राजयोग सर्व बाजूंनी फक्त धन आणू शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नवीन घर खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या करिअरबाबत कोणताही निर्णय घेणं तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठीही शश राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकणार आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर असं करणं फायदेशीर ठरू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणीही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठीही शश राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीचे लोक सर्व बाजूंनी यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत. तुमच्या कामामुळे तुमची प्रशंसा होणार आहे. तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

Indian Railway: भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात

Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालय बंद; रस्ते ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

Dahisar Police : चेन स्नॅचिंग प्रकरणात सराईत चोरटा गजाआड, दहिसर पोलिसांनी मध्यप्रदेशमधून केली अटक

SCROLL FOR NEXT