Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Dwi Dwadash Yog 2025: १७ वर्षांनी या राशींची होणार चांदीच चांदी; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि संयोग जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. १७ वर्षांनंतर काही राशींना अपार भाग्य लाभणार आहे. या राशींच्या व्यक्तींना संपत्ती, मान-सन्मान आणि राजासारखे सुख मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य एका विशिष्ट कालावधीनंतर त्याच्या राशीत बदल करतो. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. ज्याचा १२ राशींच्या जीवनावर काहीना काही परिणाम होत असतो. सूर्य हा आत्मा, पिता, मान आणि आदराचा कारक मानला जातो.

सूर्य सध्या धनु राशीत आहे, जिथे तो मंगळ आणि शुक्र यांच्याशी युतीत आहे. यामुळे अनेक शक्तिशाली राजयोग निर्माण होतात. दरम्यान २३ डिसेंबर रोजी सूर्याने यमासोबत युती निर्माण केली आहे. ज्यामुळे द्वि द्वादश योग निर्माण झाला आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी द्विद्वाद योग खूप फलदायी ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ देखील मिळू शकणार आहे. कामाच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

धनु रास

या राशीच्या लग्नाच्या घरात सूर्य स्थित आहे. या राशीखाली जन्मलेल्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे. जीवनात आनंद येऊ शकणार आहे. व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळू शकते. भागीदारी व्यवसायातून लक्षणीय नफा मिळू शकतो.

वृश्चिक रास

या राशीखाली जन्मलेल्यांसाठी सूर्य-यम युती अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहे. त्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणी आता पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवाल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील विश्वास दृढ होणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT