Health Care : जास्त साबुदाणा खाल्ल्याने होऊ शकत ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

लोक साबुदाणा खूप आवडीने खातात, पण तुम्हाला माहिती आहे का त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Side Effects | GOOGLE

रक्तातील साखर

साबुदाण्यासाखरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्ताताल साखरेची पातळी जलद वाढू शकते, जी मधुमेहींसाठी खूप हानिकारक ठरु शकते.

Blood Suger | GOOGLE

वजन वाढणे

साबुदाणा खाल्ल्याने वजनही जलद वाढू शकते. त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात.

Weight Gain | GOOGLE

पोटाच्या समस्या

साबुदाणा खाल्ल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्याने पोटदुखी, बधकोष्टता आणि गॅस होऊ शकतो.

Stomach Problems | GOOGLE

पोषण तत्वांची कमतरता

साबुदाणा खाल्ल्याने फक्त पोट भरते पण इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप कमी असतात.

Sabudana | GOOGLE

कमी रक्तदाब

जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्याने रक्तदाबही कमी होऊ शकतो. कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी साबुदाणा खाणे टाळावे.

BP | GOOGLE

कॅल्शियमची कमतरता

जास्त साबुदाणा खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.

Calcium | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | GOOGLE

Moong Dishes: मुगापासून झटपट करा 'हे' 6 पौष्टिक पदार्थ; मुलंही आवडीने खातील

Moong Dishes | GOOGLE
येथे क्लिक करा