Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Dev Vakri: 12 तासानंतर शनीदेव चालणार वक्री चाल; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस

Shani Dev Vakri In Meen: शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींच्या लोकांना त्यांच्या भूतकाळातील कर्मांचे फळ मिळते, अडकलेली कामे पूर्ण होतात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे वक्री, उदय आणि मार्गी होतात. शनि देवाला कर्म देणारा आणि न्यायाधीश मानलं जातं. तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.

शनि देव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि १२ तासांनंतर ते वक्री होणार आहेत. याचाच अर्थ ते आता उलट गतीने भ्रमण करणार आहे. यामुळे काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मीन रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न यावेळी वाढू शकणार आहे. काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत.

मिथुन रास

शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मभावात शनिदेव वक्री राहणार आहेत. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती फायदेशीर ठरू शकते. शनि तुमच्या राशीपासून तिसऱ्या स्थानावर वक्री राहणार आहे. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. तुमचं उत्पन्न यावेळी वाढू शकणार आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात रस्त्याला मोठमोठ्या भेगा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT