Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: 1 वर्षांनंतर मालव्य राजयोग तयार बनणार; 'या' राशींवर राहणार शुक्राची कृपा

Venus Transit In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार आगामी एका वर्षानंतर मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेने हा योग काही राशींवर विशेष प्रभाव टाकणार असून त्यांना संपत्ती, यश आणि आनंद प्राप्त होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार पंच महापुरुष राजयोगांचा उल्लेख आढळतो. हे राजयोग आहेत हंस, मालव्य, रुचक, शश आणि भद्र. साल २०२६ च्या सुरुवातीला शुक्र ग्रह त्यांच्या उच्च राशी मीनमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे मालव्य महापुरुष राजयोगाची निर्मिती होणार आहे.

पुढच्या वर्षी मालव्य राजयोग तयार होणार असून या राजयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यावेळी काही राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना या काळात लाभ होणार हे पाहूयात.

धनु राशि (Dhanu Zodiac)

मालव्य राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात भ्रमण करतील. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होईल.

मीन राशि (Meen Zodiac)

मालव्य राजयोग मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac)

मालव्य राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतून ११व्या भावात भ्रमण करणार आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. नवीन स्रोतांमधून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT