zodiac signs saam tv
राशिभविष्य

Zodiac predictions : आज घेतलेला एक निर्णय बदलू शकतो भविष्य! वाचा १८ डिसेंबरचं सविस्तर पंचांग

Zodiac predictions December 18: आज मासिक शिवरात्रि असून पौष कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. हा दिवस उपवास, ध्यान आणि शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

आज १८ डिसेंबर असून हा दिवस अंतर्मुखता, संयम आणि निर्णयक्षमतेसाठी महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत असल्याने भावना तीव्र राहणार आहेत. तुम्ही योग्य नियोजन करून आयुष्यातील मोठे निर्णय घेता येऊ शकतात. अध्यात्म, आत्मपरीक्षण आणि अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी हा दिवस उपयुक्त ठरू शकतो. पाहूया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि राशीफल.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण चतुर्दशी

  • नक्षत्र – अनुराधा

  • करण – विष्टि

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – धृति

  • दिन – गुरुवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:58:46 AM

  • सूर्यास्त – 05:28:55 PM

  • चंद्र उदय – 05:27:25 AM

  • चंद्रास्त – 03:55:14 PM

  • चंद्र राशि – वृश्चिक

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – मृगशिरा

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 01:32:37 PM ते 02:51:23 PM

यमघंट काल – 06:58:46 AM ते 08:17:32 AM

गुलिकाल – 09:36:18 AM ते 10:55:04 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:52:00 AM ते 12:34:00 PM

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार लकी

वृश्चिक

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. आजच्या दिवशी तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होणार आहे. त्याचप्रमाणे प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

मीन

गुरु ग्रहाचा प्रभाव असल्याने आज भाग्याची साथ मिळू शकणार आहे. करिअर किंवा शिक्षणाशी संबंधित सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

भावनिक स्थैर्य मिळणार आहे आणि कौटुंबिक वातावरण चांगलं राहणार आहे. घराशी संबंधित निर्णय किंवा नियोजनासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीत सावध पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लाभ होणार आहे.

मकर

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यातून यश मिळणार आहे. वरिष्ठांचा विश्वास तुम्ही जिंकू शकणार आहात. दीर्घकालीन योजनांवर विचार करण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT