एक्स्क्लुझिव्ह

VIDEO | दुधापेक्षा बियर चांगली ?

वैदेही काणेकरसह ओमकार कदम, मुंबई

दूध प्यायल्यानं कसा फायदा होतो,हे लहानपणापासून शिकवलं जातं..मात्र आता बियर पिणे हे दूध पिण्यापेक्षा चांगले आहे, असा अजब दावा पेटानं केला. खरच  दुधापेक्षा बियर चांगली आहे का? पाहा...

यापुढं चांगल्या आरोग्यासाठी दूधपेक्षा बियर पिण्याचा कुणी सल्ला दिला तर आश्चर्य वाटू देऊ नका..कारण दूधापेक्षा बियर पिणं फायदेशीर आहे...हे आम्ही नाही तर पेटाचं म्हणणं आहे...एवढच नाही तर दूध न पिण्याचा सल्लाही पेटानं दिलाय..बियर हे एक अल्कोहोल पदार्थ आहे...असं असताना पेटानं केलेल्या या दाव्यानं सगळ्यांनाच धक्का  बसलाय..

बियर बनवण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो. त्यात पोषक तत्वं असतात. गहू, मक्का,तांदळाचा वापर केला जातो ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.बियरमध्ये ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयरनसह शरीराला फायदेशीर पोषक तत्व असतात. बियरमुळे व्यक्तीचे हाडे मजबूत होतात. शरिरातील मांसपेशींच्या विकासासाठी हे फार फायदेशीर आहे. दररोज दूध प्यायल्याने हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर यासारखे आजार होत असल्याचं म्हटलंय.

आपल्याला लहानपणापासून दूध प्यायल्यानं कसा फायदा होतो हे शिकवलं जातं होतं...मात्र पेटाच्या या नव्या दाव्यानं नवा वाद निर्माण झालाय.

Web Title -  Is beer better than milk?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Onion Export: 'साम' च्या बातमीचा इम्पॅक्ट; आता गुजरातसोबत महाराष्ट्रातल्या कांद्याचीही निर्यात

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT