Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Manasvi Choudhary

चालणे

चालणे आपल्या शरीरासाठी लाभदायी मानलं जातं.

walking benefits | Canva

रात्री चालणे

रात्री जेवल्यानंतर चालल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

walking benefits | Saam Tv

चांगली झोप लागते

चांगली झोप लागण्यासाठी जेवणानंतर चालावे.

walking benefits | Canva

जेवल्यानंतर कधी चालावे

रात्री जेवणाच्या २ तासानंतर शतपावली करावी.

walking benefits | Canva

शरीराचे तापमान कमी होते

रात्री झोपण्यापुर्वी शतपावली केल्यास शरीराचे तापमाण कमी होते.

walking benefits | yandex

डोके शांत राहते

दिवसभराच्या धावपळीमुळे डोकं दुखतं त्यापासून शांती मिळण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी शतपावली करावी.

walking benefits | Canva

वजन नियंत्रणात राहते

झोपण्यापुर्वी शतपावली केल्यामुळे अनेक कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

walking benefits | google

टिप

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

|

NEXT: Vastu Tips: घरात या शुभ गोष्टी ठेवा, नेहमी राहाल सुखी

Vastu Tips