Vastu Tips: घरात या शुभ गोष्टी ठेवा, नेहमी राहाल सुखी

Manasvi Choudhary

शुभ गोष्टी

वास्तुशास्त्रानुसार, घरात काही शुभ गोष्टी ठेवल्यास जीवनात सुख-समृद्धी येईल.

Vastu Tips

सकारात्मक उर्जा

घरात ठेवलेल्या वस्तुंमुळे आयुष्यात सकारात्मक उर्जा येत असते.

Vastu Tips

पिरॅमिड

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पिरॅमिड ठेवल्याने कुटुंबावर चांगला प्रभाव पडतो. यामुळे व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात यश मिळते.

Vastu Tips

भगवान गणेश

हिंदू धर्मात गणेशाची खास पूजा केली जाते. असे मानले जाते की त्याच्या कृपेने सर्व कार्यात यश प्राप्त होते. बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्यास सुख-समृद्धी येते आणि घरात सुख-शांती नांदते.

Vastu Tips | Social Media

भगवान कुबेरचा फोटो किंवा मुर्ती

कुबेर हा धनाचा देव मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान कुबेर यांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अशा वेळी कुबेरजींचे फोटो घरात लावावा.

Vastu Tips

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

|

NEXT: Side Effect Of Haldi Milk: हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

Turmeric milk | Canva