Zee Marathi Account Hack Instagram /@zeemarathiofficial
मनोरंजन बातम्या

Zee Marathi चे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक? सोशल मीडियावरील पोस्टची छेडछाड, चर्चांना उधाण...

झी मराठीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Zee Marathi Social Media Account Hack: झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन आशय विषय प्रेक्षकांना देत असतात. सध्या झी मराठीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये सर्व पोस्ट उलट्या पालट्या दिसत असल्याने सर्वत्रच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार

Natural Skin care : तांदळाच्या पिठाचा असा करा वापर! घरच्या घरी तयार करा आंघोळीसाठी खास साबण

Solapur : पंढरपूरमध्ये दुर्दैवी घटना! विहिरीचा कठडा कोसळून ४ मजुरांचा मृत्यू

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी; कुटुंबाने महिनाभर लपवली निधनाची बातमी

Election: काँग्रेसने सपाकडे किती जागांची मागणी केली? अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

SCROLL FOR NEXT