Actress Aabha Paul  
मनोरंजन बातम्या

Aabha Paul: बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण? नव्या फोटोंनी सोशल मीडियावर केला नुसता धुराळा

Who Is Aabha Paul: आभाने 'मस्तराम', 'गांडी बात', 'नमकीन २' आणि 'कामसूत्र ३D' सारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

Bharat Jadhav

ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील बोल्ड वेबसीरिजची चर्चा होते तेव्हा आभा पॉलच नाव सर्वांच्या डोक्यात येतं मस्तराम, आणि गंदी बात सह अनेक अॅडल्ट वेबसीरिजमध्ये तिने आपल्या बोल्डनेसचा तडका लावलाय. आभा आपल्या हॉट फोटोजमुळे नेहमी चर्चेत राहते. तिचे फोटो पाहून अनेकांची विकेट पडत असते. चाहते तिच्या बोल्ड फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. आभा पॉलचं इंस्टाग्राम बोल्ड फोटोंनी गच्च भरून पडलंय.

जर तुम्ही तिच्या इस्टाग्रामवर जाल तर तिच्या फोटोवरून नजर दूर करू शकणार नाहीत. आभा पॉलने पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आभा पॉल ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे राहणाऱ्या आभाला तिची खरी ओळख OTT प्लॅटफॉर्मवरून मिळाली. अल्ट बालाजीच्या अनेक वेब सीरिजमध्ये काम करून तिने लोकप्रियता मिळवली आहे.

आभा 'मस्तराम', 'गांडी बात', 'नमकीन २' आणि 'कामसूत्र ३D' सारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसली आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे तिची एका झलकसाठी वेडे होतात. आभा पॉलही तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही.

सिझलिंग लुकचा कहर

अभिनेत्री आभा पॉल अनेकदा तिच्या सिझलिंग लुक्सने खूप चर्चेत असते. अभिनेत्रीने तिच्या वेस्टर्न लूकमध्ये किलर पोज देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. यावेळी तिने भारतीय लूकमध्ये फोटो शेअर करून चाहत्यांना खूश केले आहे. ताज्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने फिकट निळ्या रंगाची पेपर सिल्क साडी घातली आहे. यात पांढरे प्रिंट दिसत आहेत. खोल नेक ब्लाउजसह आभा पॉल मोकळे कसे ठेवून अनेकांना घायाळ करत आहे. आभाचे फोटो आणि व्हिडिओंवर चाहत्यांच तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

चाहते अनेकदा अभिनेत्री आभा पॉलची उर्फी जावेदशी तुलना करतात. आपल्या असामान्य फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी अनेकदा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येते. काहींना तिचा फॅशन सेन्स आवडतो, तर काही लोक तिला खूप ट्रोल करतात. तर आभा पॉल ज्याप्रकारे बोल्ड फोटो शेअर करते, लोक तिला उर्फी जावेदची कॉपी म्हणतात. उर्फीपेक्षा त्याचे चाहते त्याला जास्त पसंत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT