Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava : ...काय झालं माहिती नाही; अचानक तोंडातून "ॐ नमः पार्वती पतये..." गर्जना निघाली, विकीने सांगितला 'त्या' सीनचा किस्सा

Vicky Kaushal : 'छावा' चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Shreya Maskar
Chhaava

छावा

विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आहे.

Om Namah Parvati Pataye, Har Har Mahadev!

ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!

'छावा' चित्रपटासोबतच "ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!" ही गर्जनेने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Laxman Utekar

लक्ष्मण उतेकर

मात्र खरं पाहता ही गर्जना स्क्रिप्टमध्ये नव्हती. असा खुलासा 'छावा' चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

Sangameshwar scene

संगमेश्वरचा सीन

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज मावळ्यांना संबोधित करताना म्हणतात की, "ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!"

Script

स्क्रिप्ट

एका मीडिया मुलाखतीत लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले की, "ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!" ही मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हतीच.

Jai Bhavani, Jai Bhavani… Har Har Mahadev

जय भवानी, जय भवानी… हर हर महादेव

स्क्रिप्टमध्ये "जय भवानी, जय भवानी… हर हर महादेव" अशी ओळ होती मात्र विकीने ओघाओघात "ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!" अशी गर्जना केली.

Vicky's audition

विकीची ॲडिशन

मुळात "ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव!" ही गर्जना विकीला ॲडिशनमध्ये देण्यात आली होती.

scene

हटके सीन

सीन संपूर्ण झाल्यावर लक्ष्मण उतेकर यांनी विकीला मिठी मारली. या गर्जनेने सेटवर ऊर्जा निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत? भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं राजकारण सांगितलं

Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार

ओबीसी मागण्यांवर बबनराव तायवाडे आणि परिणय फुके यांची तीव्र भूमिका|VIDEO

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

SCROLL FOR NEXT