Milind Safai Passed Away Due To Cancer Saam TV
मनोरंजन बातम्या

Milind Safai Death: मराठी सिनेसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

Milind Safai Passed Away: अभिनेते मिलिंद सफई यांचे आज निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Actor Milind Safai Death:

अभिनेते मिलिंद सफई यांचे आज सकाळी १०:४५ मिनिटांनी निधन झाले आहे. अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होत. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी पोस्ट करत मिलिंद सफई यांच्या निधनाचे बातमी सांगितले आहे. मिलिंद सफई यांचे निधन कॅन्सरने झाले असल्याचे सांगत जयवंत वाडकर यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. (Actor)

मिलिंद सफई यांनी अनेक मराठी मलिक आणि चित्रपटामध्ये काम केले आहे. पोस्टर बॉईज, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट मेकअप आणि थँक्यू विठ्ठल सारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तर आई कुठे काय करते, आशीर्वाद तुझा एकविरा आई, सांग तू आहेस का, १०० डेज, पुढचं पाऊल या मालिकांमध्ये मिलिंद सफई यांनी काम केले आहे. (Latest Entertained News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Maharashtra Live News Update: खडकवासला धरणामधून 28 हजार पाण्याचा विसर्ग

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT