हंगामा 2 चा ट्रेलर बघून तुम्हाला हसू आवरणार नाही
हंगामा 2 चा ट्रेलर बघून तुम्हाला हसू आवरणार नाही Saam Tv
मनोरंजन बातम्या

हंगामा 2 चा ट्रेलर बघून तुम्हाला हसू आवरणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : यंदाच्या बहुप्रतिक्षित कॉमेडी हंगामा 2 Hungama 2 चित्रपटाचा ट्रेलर Trailer आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूप मजेदार आहे हो पाहून तुम्हाला खूप हसू येईल. हंगामाप्रमाणेच परेश रावलही या चित्रपटात आपल्या गोंधळामुळे प्रेक्षकांना हसवताना दिसतात. Trailer release of Hungama season 2

यात शिल्पा शेट्टी कुंद्रा, परेश रावल, प्रणिता, मीझान आणि राजपाल यादव हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

हे देखील पहा-

चित्रपटाची कहाणी एका लहान मुलीची आहे. एक मुलगी येऊन मीझानवर आरोप करते की ही मुलगी आपली आहे. यानंतर सर्व गोंधळ निर्माण होतो. दुसरीकडे परेश रावल Paresh Rawal यांना वाटते की आपल्या पत्नीचे प्रेम प्रकरण चालू आहे. हंगामाप्रमाणेच त्यांनाही परिस्थिती त्यांच्या स्वत: च्या नुसार परिस्थीचा अंदाज लावतात आणि मग गोंधळासारखी परिस्थिती निर्माण होते. Trailer release of Hungama season 2

हा चित्रपट हंगामा फ्रेंचायझीचा दुसरा चित्रपट आहे. हंगामा 2003 मध्ये रिलीज झाला होता. हंगामामध्ये अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी आणि रिमी सेन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

शिल्पा शेट्टी कुंद्रा Shilpa Shetty Kundra या चित्रपटाद्वारे पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. शिल्पा शेट्टी अखेर 2007 मध्ये आलेल्या ‘आप’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करीत आहेत. यात अक्षय खन्नाचा Akshay Khanna एक खास कॅमियो आहे. Trailer release of Hungama season 2

सन 2020 मध्येच हंगामा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण तसे होऊ शकले नाही. आता हा चित्रपट 23 जुलैला डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआयपी Disney Plus Hotstar VIP वर रिलीज होईल.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार?

EPFO Auto Claim : EPFOचा नागरिकांना मोठा दिलासा; घर, लग्न, आजारपणासाठी करता येणार ऑटो क्लेम

Who Is Vaibhav Kale: इस्त्रायल-हमास युद्धात शहीद झालेले भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे कोण होते? देशाची २२ वर्ष केली होती सेवा

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमतरता असल्यास 'ही' लक्षणे दिसून येतील

SCROLL FOR NEXT