Allu Arjun Face Surgery Instagram
मनोरंजन बातम्या

Allu Arjun: अल्लू अर्जुन ने पुष्पासाठी थेट चेहरा मोहराच बदलला, केलंय मोठं ऑपरेशन

नुकताच अल्लू एका कारणामुळे बराच चर्चेत आला आहे. या साऊथ सुपरस्टारचे काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Allu Arjun Face Surgery Viral Video: 'पुष्पा' चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तुफान गाजलेला सिनेमा होता. अभिनेता अल्लू अर्जुन बॉलिवूड स्टार्समध्येही प्रसिद्ध झाला आहे. नुकताच अल्लू एका कारणामुळे बराच चर्चेत आला आहे. या साऊथ सुपरस्टारचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात असा दावा केला जात आहे की अभिनेत्याने प्लास्टिक सर्जरीने आपला संपूर्ण चेहरा बदलला आहे.

वास्तविक अल्लू अर्जुनने 2003 मध्ये आलेल्या 'गंगोत्री' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात अभिनेता खूपच वेगळा दिसत होता. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अल्लूला त्याच्या पहिल्याच चित्रपटात पाहून अनेक चाहत्यांनी त्याला त्याच्या लूकमुळे नाकारले होते.

ETimes च्या रिपोर्टनुसार, चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून अल्लूने आपला लूक बदलण्याचा निर्णय घेतला आणि कॉस्मेटिक सर्जरीद्वारे चेहरा बदलला, असा अनेक युजर्स दावा करत आहे.

सोशल मीडियावर युजर्सने अल्लू अर्जुनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याचे शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. अल्लूच्या नाकावर आणि खालच्या जबड्यावर शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर अभिनेत्याने ओठांची शस्त्रक्रियाही केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर युजर्सने अल्लू अर्जुनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याचे शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. अल्लूच्या नाकावर आणि खालच्या जबड्यावर शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर अभिनेत्याने ओठांची शस्त्रक्रियाही केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT