Monika Bhadoriya On Tanmay Vekaria Instagram
मनोरंजन बातम्या

Monika Bhadoriya On Tanmay Vekaria: 'तो एक चांगला अभिनेता आहे पण...'; बावरीने केले बागावर गंभीर आरोप

Monika Bhadoriya News: बावरीचे पात्र साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने मालिकेतील को- स्टारवर गंभीर आरोप केले आहेत.

Chetan Bodke

Monika Bhadoriya On Tanmay Vekaria

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही कॉमेडी टेलिव्हिजन सिरियल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही मालिका गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे.

मालिकेतील कलाकारही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशातच, बावरीचे पात्र साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने मालिकेतील को- स्टारवर गंभीर आरोप केले आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मोनिकाचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने तिचा सहकलाकार तन्मय वेकारिया जो बाघाची भूमिका साकारत आहे, त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे. (Actor)

व्हिडीओमध्ये मोनिकाने तन्मय हा एक चांगला अभिनेता असला तरी चांगला सहकलाकार नाही असं म्हटली. तिने पुढे सांगितले की तो, "असितच्या अत्यंत जवळचा आहे आणि जेव्हा वाद वाढला तेव्हा तन्मयने असितला साथ दिली. तो खूप गर्विष्ठ व्यक्ती असून त्याने अनेकदा निर्मात्यांची बाजू घेतली. तन्मय एक 'वाईट सहकलाकार' आहे. तन्मयच्या तशा वागणुकीमुळे तिने त्यासोबत फक्त कामापुरती संबंध ठेवला. मोनिका गेल्यानंतर आता नवीन बावरी म्हणून नवीन वाडेकर आली आहे." (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

Pragya Singh Thakur : मालेगाव प्रकरणात नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं; प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

SCROLL FOR NEXT