Bigg Boss Marathi Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Nikki Tamboli: "आता रडायचं नाही लढायचं" अरबाज गेल्यानंतर निक्कीला मिळाला 'गुलिगत' आधार

Bigg Boss Marathi Season 5: अरबाजने घराचा निरोप घेतल्याने निक्की पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे सूरज निक्कीला दिलासा देताना आजच्या भागात दिसणार आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य वाद, भांडणं करण्यासोबत सदस्य काही नातीदेखील चर्चेत आली. या घरात कधी प्रेमाचे वारे वाहतात तर कधी रक्षाबंधनाचा सणदेखील जल्लोषात साजरा केला जातो. या रक्षाबंधनाला 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्कीने सूरजला राखी बांधली होती. आता अरबाजने घराचा निरोप घेतल्याने निक्की पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे सूरज निक्कीला दिलासा देताना आजच्या भागात दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात,"सूरज निक्कीला दिलासा देत म्हणतोय,"तुझा कोणी नाही...मी आहे ना". त्यावर निक्की म्हणतेय,"तू आहेस ना. तुझ्यासोबत गप्पा मारायला बसेल मी". सूरज त्यावर म्हणतोय,"आपलं कुटुंब आहे, घर आपलं आहे. आता रडायचं नाही...स्ट्राँग व्हायचं". निक्की सूरजला उत्तर देत म्हणतेय,"स्ट्राँग तर आहेच...पण दु:खी झाले आहे".

सूरज पुढे म्हणतोय,"आपला माणूस आपल्याला सोडून गेल्यावर त्या भावना आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात. आपण एकटा आलोय...आणि एकटंच आपल्या घरी जाणार. गेमवर फोकस आहे. खोटं बोलत नाही..मी लढणार...या खेळ एकट्याने खेळायचा आहे..स्वत:ला त्रास करुन घ्यायचा नाही".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: भारतातील सर्वात महागड्या जाहिरातीसाठी रणवीर सिंग आणि लॉर्ड बॉबी एकत्र; बजेट पाहून नेटकरी व्हाल थक्क

Amruta Dhongade: 'शब्दच फुटत नाही, जेव्हा तूझी नजर बोलते..' अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य

दारू पिण्यावरून वाद, मित्रांनीच मित्राला संपवलं; दगडानं ठेचून-ठेचून...; सांगलीत रक्तरंजित थरार

Diwali 2025 : दिवाळीला कुछ तो मीठा हो जाये; घरीच झटपट बनवा ४ मिठाई

Saam Impact: 'Saam TV' च्या बातमीचा दणका ! नवी मुंबईतील ड्रायफ्रूट कंपनीवर मोठी कारवाई|VIDEO

SCROLL FOR NEXT