Sunny Deol at Attari Border Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol At Attari Border: हिंदुस्थान जिंदाबाद! अटारी बॉर्डरवर घुमला सनी देओलचा पहाडी आवाज; डायलॉग ऐकून अंगावर येईल शहारा

Gadar 2 : सनी देओल त्याच्या तारा सिंगच्या लूकमध्येच अटारी बॉर्डरवर गेला होता.

Pooja Dange

Sunny Deol Gadar Iconic Dialogue : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद देत आहेत.

चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतेच सनी आणि अमिषा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अटारी बॉर्डरवर गेले होते. तेथील त्यांचे अनके व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सनी देओल त्याच्या तारा सिंगच्या लूकमध्येच अटारी बॉर्डरवर गेला होता. यावेळी सनी देओल त्याच्या गदर चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग तिथे सादर केला. सनी देओलने 'हिंदुस्थान जिंदाबाद! हिंदुस्थान जिंदाबाद था, हिंदुस्थान जिंदाबाद है ओर हिंदुस्थान जिंदाबाद रहेगा...' हा म्हटला.

सनी देओलने हा डायलॉग म्हणताच तिथे एकच जल्लोष प्रेक्षकांनी केला. तसेच तिथे असलेल्या सैनिकांमध्ये देखील एकच उत्साह संचारल्याचे दिसत होते. सनीचा आवाज ऐकून सगळं जवान त्याच्या जवळ आले आणि त्याला साथ दिली.

सनीच्या आवाजातील हा डायलॉग ऐकून अंगावर शहारा येतो.

गदर २ हा सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर एकप्रेम कथा' चित्रपटाचा स्विकेल आहे. २२ वर्षांनी 'गदर'चा सिक्वेल येत आहे. त्यामुळे सर्वजण खूप एक्ससाईटेड आहेत.

या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. तसेच चित्रपटाची कथा आणि ऍडव्हान्स बुकिंग पाहता चित्रपट हिट होईल असे वाटत आहे. चित्रपट या शुक्रवारी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT