Vijay Deverakonda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Deverakonda : रश्मिकासोबतच्या अफेअरवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन, म्हणाला, मी ३५ वर्षांचा...

Vijay Deverakonda Talk On Dating Rumours : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. नेमकं तो काय बोला जाणून घ्या.

Shreya Maskar

विजय देवरकोंडाचे (Vijay Deverakonda) अनेक वेळा अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna) जोडले जात असे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप जास्त आवडते. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबत त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचेही चाहते दिवाने आहेत. अफेअरच्या चर्चा दरम्यान आता विजय देवरकोंडाने एक मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत विजय देवरकोंडाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले आहे. त्याला रिलेशनशिप बद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की, "आता मी 35 वर्षांचा आहे तर मी अविवाहित राहीन असे तुम्हाला वाटते का?" जेव्हा त्याला "तू तुझ्या सहकलाकाराला कधी डेट केलं आहे का?" असा प्रश्न विचारता विजयने त्याला "हो!" असे उत्तर दिलं आहे.

विजय देवरकोंडा याबाबत पुढे म्हणाला की, "त्यांचे प्रेम बिनशर्त नसते त्यांच्या ही काही अपेक्षा असतात. मला माहित आहे प्रेम केल्यावर कसे वाटते आणि मला चांगलं माहित आहे की प्रेम करणे नेमकं काय असते. मला बिनशर्तवाल प्रेम काय असत माहित नाही. कारण माझे प्रेम अपेक्षांसह येते. त्यामुळे हे स्पष्टपणे माझे प्रेम बिनशर्त नाही. आता मला असं वाटत की सर्वच ओव्हर-रोमँटिक झालंय."

शेवटी विजयला लग्नाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, "लग्न हे स्त्रीसाठी खूप आव्हानात्मक असते. लग्न एखाद्याच्या करिअरमध्ये येऊ नये. लग्न करणे हे तुम्ही कोणते काम करता. कोणत्या व्यवसायात आहात यावर अवलंबून असते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT