सोनू सुद Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Important Role: सोनू सूदने उलघडले त्याच्या सकारात्मकतेचे रहस्य; म्हणाला ऑनस्क्रीन भूमिकेपेक्षा...

Sonu Sood: सोनू सूदने त्याचा एक अनुभव शेअर केला आहे.

Pooja Dange

Sonu Sood Share His Inspiration:

अभिनेता सोनू सूद सध्या रोडिजमध्ये व्यस्त आहे. सोनू सूदने रोडिजमध्ये रणविजयची जागा घेतली आहे. सोनू सूद सध्या गॅंग लीडर भूमिका बजावत आहे. दरम्यान सोनू सूदने त्याचा एक अनुभव शेअर केला आहे.

अभिनेता सोनू सूदने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान एकासकारात्मक गोष्ट त्याने अनुभवली. ती म्हणजे शूट आणि प्रसिद्धी दरम्यान त्याला जीवनाचं एक सत्य उलगडत गेलं. खरं परिपूर्णता सर्वसामान्य जीवनात जगण्यात आणि त्या जगण्यातून आनंद अनुभवण्यात आहे.

सोनू सूद म्हणाला की, "वास्तविक जीवन हे असे जीवन हे आपण एका सामान्य व्यक्तीसोबत जगतो; जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीचे जीवन बदलता आणि त्यांना आनंद देता. यातून मला मिळणारे समाधान अमूल्य आहे.

" व्यक्तींशी संवाद वाढवला आहे, हे त्याने ठामपणे मान्य केले. तसेच तो म्हणाला की, संवाद जीवनाच्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. सोनू सूदने त्या सुंदर नंदाचे वर्णन केले आहे, दैनंदिन जीवनातील लोकांशी संपर्क साधण्यापासून, अनोळखी लोकांना मदत करण्यापासून आणि चेहऱ्यावर हसू आणण्यापासून सगळ्यातून प्रचंड आनंद मिळतो. (Latest Entertainment News)

लोकडाऊन आणि अनिश्चितता यासगळ्यांशी लढत होते, तेव्हा सोनू सूड खऱ्या अर्थाने हिरो म्हणून समोर आला. तसेच अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड देत मदतीचा हात पुढे केला.

सोनू सूदच्या जीवनातील उद्देशाविषयी बोलताना म्हणाला, लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्याला त्याची सर्वात महत्त्वाची भूमिका करता अली. या भूमिकेमुळे तो अनेकांसाठी आशेचा किरण बनला. त्याने सांगितले की सामान्य लोकांसोबत कॅसल घालवल्याने त्याला खूप समाधान मिळते जरी तो कधी त्यांना भेटला नसेल तरी.

सोनू सूदचा प्रवास आपल्याला शिकवतो की खरा आनंद इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकून मिळतो आणि हे ऑनस्क्रीन एखादी व्यक्तिरेखेपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT