Arjun Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor: सिंगल आहेस..? प्रश्न विचारताच अर्जुन कपूर म्हणाला.....

Arjun Kapoor: अभिनेता अर्जुन कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता अर्जुन कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन (Singham Agian) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल टू पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अशातच नुकताच दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आयुष्यातील कठीण काठातून बाहेर पडतानाचा प्रसंग शेअर केला आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीत अर्जुन त्याच्या सिंगल असण्याबद्दलही त्याचं मत व्यक्त केलं आहे. सकाळ प्रिमियरला अर्जुन कपूरने मुलाखत दिली यावेळी अर्जुनने ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्सबद्दल बोलला आहे.HINA K

अर्जुनला ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशनचा त्रास सहन केला आहे. मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच अर्जुनला "तू सिंगल आहेस" असा विचारल्यानंतर अर्जुनने काही बोलण्यास नकार दिला आहे. सिंघम अगने मधला डायलॉग त्याने यावेळी मराठीतून बोलून दाखवला."हे कलियुग है अवनी इस बार रावणही जितेगा" अर्जुन कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा अर्जुन कपूरला स्पॉट करण्यात येते.

अर्जुन कपूरने सांगितलं की कितीही मित्र मैत्रिणी नातेवाईक असले तरी एक गरज असते की आपल्याला शांत राहण्याची. यावेळी मी थेरपीचा आधार घेतला. यावेळी मला समजलं. स्वत:वर प्रेम करण्याची गरज असल्याचं त्याला थेरपीतून समजलं मेहनत केल्यानंतर नेहमीच फळ मिळते असे देखील सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT