Siddharth Malhotra Wedding  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara Advani Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तारीखच बदलली, ६ फेब्रुवारीला नाहीतर 'या' तारखेला होणार बॉलिवूडच्या लव्ह बर्डस लग्न

सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न आज होणार नाही.

Saam Tv

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Update: सगळीकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आज त्यांचे लग्न होणार आहे असे सांगिले जात होते. तुम्हालाही जर असं वाटत असेल की त्यांचे आज विवाहबंधनात अडकणार आहेत तर जरा थांबा. सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न आज होणार नाही.

सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न आज म्हणजे ६ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांचे लग्न आज नाहीत तर म्हणजे ७ फेब्रुवारीला होणार आहे. राजस्थान येथील सूर्यगड पॅलेसवर सिद्धार्थ आणि कियारा यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या नवीन तारखेसह त्याच्या संपूर्ण शेड्युल जाहीर झाला आहे. काल सिद्धार्थ आणि कियारा यांचा मेहेंदीचा विधी पार पडला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांची हळद आणि संगीत समारंभ ५ फेब्रुवारीला होणार होता. परंतु ५ फेब्रुवारीला फक्त मेहेंदी झाली. हळद आणि संगीत ६ फेब्रुवारीला होणार आहे. तसेच ७ फेब्रुवारीला लग्न आणि रिसेप्शन पार्टी होणार आहे.

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लागणीसाठी जैसलरमेरला पोहचले आहेत. करण जोहर, मीरा राजपूत, शाहिद कपूर शबीना खानसह अनेक सेलिब्रिटी सूर्यगड पॅलेसमध्ये उपस्थित आहते. इशा अंबानी आणि आनंद परिमल देखील काळ राजस्थानला पोचले आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा लग्नाचे अपडेट देण्यासाठी पापाराझीच्या अनेक टीम जैसलमेर विमानतळापासून सूर्यगड पॅलेसपर्यंत तळ टोकून आहेत. तसे या पापाराझींच्या टीम अपलाल्याला अपडेट देत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा लग्नातही नो फोन पोलिसी अवलंबली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT