माझ्या कौटुंबिक प्रायव्हसीची मीडिया ट्रायल करु नका - शिल्पा शेट्टी Saam Tv News
मनोरंजन बातम्या

माझ्या कौटुंबिक प्रायव्हसीची मीडिया ट्रायल करु नका - शिल्पा शेट्टी

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने प्रथमच सोशल मीडियावर व्यक्त होत आपली बाजू मांडली आहे.

सुरज सावंत

मुंबई - बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shipla shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) याला पॉर्न फिल्म (porn film) प्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police) अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीने प्रथमच समोर येत सोशल मिडीयावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. (shilpa shetty statement about raj kundra case)

हे देखील पहा -

पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर समोर येऊन प्रतिक्रिया दिली की, माझ्या संदर्भात अनेक चुकीच्या बातम्या चालविल्या जात आहे. माझी कुणाविषयी तक्रार नाही. मी कुणालाही प्रतिक्रिया देणार नाही. मुंबई पोलिस आणि न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्यायासाठी आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबू, मी एक आई म्हणून मुलांची जबाबदारी माझेवर आहे. आपल्याला विनंती आहे. मी भारतीय आहे, मागील २९ वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. माझावर विश्वास ठेवा मी कुणाचाही विश्वास घात केला नाही. माझ्या कौटुंबिक प्रायव्हसीबाबत मिडिया ट्रायल करू नका अशी विनंतीही तिने केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT