Shilpa Shetty Home Robbeed Instagram
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Home Robbed: परदेशातून आली थेट पोलिस स्टेशनातच गेली, शिल्पासोबत नेमकं घडलं तरी काय?

Shilpa Shetty News: नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा शेट्टी यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

Chetan Bodke

Shilpa Shetty's Juhu Residence Robbed: नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा शेट्टी यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या जुहूतील घरात चोरीची घटना घडली आहे.

गेल्या आठवड्यात अभिनेत्रीच्या जुहूतील घरात चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. चोरांनी शिल्पाच्या घरातील काही महागड्या वस्तूंची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अभिनेत्रीनं याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्रीच्या घरात गेल्या आठवड्यात चोरी झाली होती. पोलिस स्थानकात अभिनेत्रीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोराला अटक केली आहे. पोलिसांनी चोरांकडून अभिनेत्रीच्या घरातील शिल्पाच्या चोरी केलेल्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी शिल्पाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी देखील शिल्पा वेगवेगळ्या कारणामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फॅन्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली शिल्पा वयाची चाळीशी ओलांडली तरी तिच्या सौंदर्यात काही कमी पडलेली नाही. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहून शिल्पा नेहमीच चर्चेचा विषय राहिलीय. गेल्या वर्षी शिल्पा आणि पती राज कुंद्रा गैरवर्तनामुळे ते दोघेही चर्चेत आले होते. त्यानंतर शिल्पाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.

शिल्पाच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे तर, टीव्ही मनोरंजन विश्वातील रिॲलिटी शोमध्ये ती दिसणार आहे. बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटींसोबत शिल्पा एका वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे मैदानात

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT