Shark Tank India Season 2 Instagram @sonytvofficial
मनोरंजन बातम्या

Shark Tank India 2: 'शार्क टँक इंडिया २'च्या परीक्षकांची किती आहे संपत्ती? जाणून घ्या

'शार्क टँक इंडियाचे २'चे परीक्षक आणि स्पर्धकांच्या बिझनेस संकल्पनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दिग्गजांची संपत्ती जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Anupam Mittal Shark Tank India 2 Judge

अनुपम मित्तल

'शादी डॉट कॉम', 'मकान डॉट कॉम' आणि 'पिपल्स ग्रुप'चे को-फाउंडर आणि सीईओ अनुपम मित्तल यांचे एकूण संपत्ती १८५ करोड आहे.

Aman Gupta Shark Tank India 2 Judge

अमन गुप्ता

इअरफोन आणि स्पीकर प्रॉडक्ट बनवणारी नामांकित कंपनी 'बोट'चे सीएमओ आणि की को-फाउंडर अमन गुप्ता यांची संपत्ती ७०० करोड आहे.

Namita Thapar Shark Tank India 2 Judge

नमिता थापर

'Emcure Pharmaceuticals'ची एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर नमिता थापर या ६०० करोडच्या मालकीण आहेत.

Vineeta Singh Shark Tank India 2 Judge

विनीता सिंह

'शुगर कॉस्मेटिक'च्या सीईओ आणि ब्युटी सबस्क्रिप्शन कंपनी 'फॅब बॅग'ची को-फाउंडर विनीता सिंह नेट वर्थ ३०० करोड असल्याचे सांगिलते जाते.

Peyush Bansal Shark Tank India 2 Judge

पीयूष बंसल

ऑनलाईन चष्मे विकणारी कंपनी 'लेन्स्कर्ट'चे को-फाउंडर, चीफ एक्सिक्युटीव्ह पीयूष बंसल हे ६०० करोडचे मालक आहेत.

Amit Jain Shark Tank India 2 Judge

अमित जैन

'कार देखी डॉट कॉम' आणि 'इन्शुरन्स देखो डॉट कॉम'चे मालक अमित जैन यांची एकूण संपत्ती २९८० करोड असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT