Shah Rukh Khan At Mannat Instagram @shaleenanathani
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Video: 'जवान'च्या यशानंतर शाहरूख खान करतोय Chill; मन्नतचा व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: शाहरूख खानच्या एका फॅन पेजवरून मन्नतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan At Mannat:

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पठाननंतर आता त्याच्या जवान चित्रपट यशाचा आनंद घेत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशभरात धुमाकूळ घातला आहे.

जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच ७५ कोटींची कमाई केली.

शाहरूख खानने या चित्रपटासाठी खुप मेहनत घेतली असल्याचे तुम्हाला जवान पाहिल्यावर लक्षात येईल. तर या सगळ्यात शाहरूख खान त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालविताना दिसला आहे.

शाहरूख खानच्या एका फॅन पेजवरून मन्नतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये शाहरूख खान त्याची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खानसोबत चिल करताना दिसत आहे.

शाहरूख खानच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडीओ खूप दुरून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे शाहरूखसोबत गौरी आहे की सुहाना हे स्पष्ट दिसत नाहीये. परंतु हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

'जवान' चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे पहिल्या आठवड्याचे भारतातील फक्त हिंदीचे कलेक्शन ३२७.८८ आहे.

शाहरूख खानच्या या चित्रपटाचे कौतुक करत अल्लू अर्जुन, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, आलिया भटची आई सोनी राझदान यांनी कौतुक करत पोस्ट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

SCROLL FOR NEXT