Rekha social media
मनोरंजन बातम्या

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Rekha Viral Video Bigg Boss: बॉलिवूडची जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये रेखा प्रेमाला नाही तर 'बिग बीं'ना घाबरतात याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

बॉलिवूडची जेष्ठ अभिनेत्री रेखाचे आजही लाखो चाहते आहेत. रेखाने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबास्टर चित्रपट दिले आहेत. रेखा नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली होती. अनोखी गोष्ट म्हणजे, रेखाचे नाव बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले जात होते. त्यांच्यामधील नात्याची चर्चा आजही पाहायला मिळते. रेखाने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या बिग बॉस शोमध्ये सांगितले होते की तिला 'बिग बी'ची भीती वाटते.

कलर्सवरील सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो म्हणून बिग बॉसला ओळकलं जातं. लवकरच बिग बॉस १८ प्रेक्षरांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसमधील सलमान खानच्या सुत्रसंचालनाने अनेक चाहत्यांना भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रेखा आणि सलमान एकाच मंचावर दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ 'बिग बॉस 8'मधीला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता सलमान खान रेखाला त्याचीसही अललेला दबंग चष्मा देतो आणि तिला त्याचा आयकॉनिक डायलॉग शिकवतो. व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो की, " प्यार से दे रहे है तो रख लो, वर्ना थप्पड मारके भी दे सकते है." त्यावर रेखा उत्तर देत म्हणते की, "थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से भी नही लगता." त्यानंतर रेखा म्हणते की, "मी मर्यादेपेक्षा जास्त प्रेम करू शकते, फक्त मला एकाच गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे बिग बी आणि बिग बॉसची." हे एकुन सलमान खान सुद्धा हसायला लागला.

रेखाने २००४मध्ये सिमी गरेवालच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती . त्या शोदरम्यान सिमी गरेवाला यांच्याकडून रेखा यांना "तुम्ही कधी प्रेम केलय का?" असे विचारले त्यावर रेखा म्हणाली की, "होय, अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम न करणारा एकही व्यक्ती मला अद्यापही सापडलेला नाही. मी त्यांच्यावर नक्कीच प्रेम करते. अख्या जगभतारतलं प्रेम घ्या आणि त्यामध्या अनखी थोडसं प्रेम जोडा हे माला त्यांच्याबद्दल वाटतं." हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT