Pakistani actress and TikToker Sajal Malik  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Scandal: धक्कादायक! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक

Actress Scandal: लोकप्रिय पाकिस्तानी टिकटॉकर सजल मलिकचा एक प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन लीक झाला आहे. हा लीक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला.

Shruti Vilas Kadam

Sajal Malik: लोकप्रिय पाकिस्तानी टिकटॉकर सजल मलिकचा एक प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन लीक झाला आहे. हा लीक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. तिच्या काही फॉलोअर्सनी सजलवर टीका करण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी हा व्हिडीओ खरा आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे, तरी अधिकतर चाहते हा व्हिडीओ फेक असल्याचे बोलत आहेत.

सजल मलिकच्या चाहत्यांनी या प्रकाराविरुद्ध आवाज उठवत इतरांना व्हिडीओ शेअर करू नका आणि त्याचा प्रसार थांबवण्याचे आवाहन केले आहे. काहींनी असा अंदाजही केला आहे की अधिक लक्ष मिळवण्यासाठी आणि फॉलॉव्हर्स वाढवण्यासाठी तिनेच हा व्हिडीओ जाणूनबुजून लीक केला गेला असावा. तरीही सजलने अद्याप या लीक झालेल्या व्हिडीओबद्दलच्या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानी अभिनेत्री किंवा इन्फ्लुएन्सरचा खाजगी व्हिडीओ ऑनलाइन लीक होण्याचा हा पहिलाच प्रकार नसून याआधी देखील पाकिस्तान अभिनेत्री मिनाहिल मलिक, इम्शा रहमान यांचे प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन लीक झाले होते.

पाकिस्तानी अभिनेत्री मिनाहिल मलिकने नोव्हेंबरमध्ये, तिचा खाजगी व्हिडीओ लीक झाल्यानंतर, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) कडे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या अधिकृत निवेदनात तिने म्हटले आहे की, "हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहेत. मी जबाबदार व्यक्तीविरुद्ध FIA कडे तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल." त्याचप्रमाणे, टिकटोकर इम्शा रहमानने तिचा स्वतःचा प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाउंट डिऍक्टिव्ह केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT