चित्रपटाच्या सेटवरच 'या' अभिनेत्रीला अटॅक; मुंबईच्या रुग्णालयात दाखल Saam Tv
मनोरंजन बातम्या

चित्रपटाच्या सेटवरच 'या' अभिनेत्रीला अटॅक; मुंबईच्या रुग्णालयात दाखल

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या चित्रपटाच्या सेटवर आजारी पडली आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा Nushrratt Bharuccha चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या चित्रपटाच्या सेटवर Set आजारी पडली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला वर्टिगो अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रुग्णालयात अ‍ॅडमिट न करता डॉक्टरांनी Doctor नुशरत भरुचाला किमान 15 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे देखील पहा-

मीडिया रिपोर्ट्स नुसार, नुसरत भरूचा मुंबईतील एका स्टुडिओ मध्ये लव रंजनच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. चित्रपट निर्माते जवळजवळ 23-24 दिवस नुसरतसोबत शूटिंग करत होते. पण नुसरत भरूचाला चक्कर आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

डॉक्टरांनी दिली माहिती;

डॉक्टरांनी म्हटले आहे की, नुसरतला वर्टिगो अटॅक Vertigo Attack आला आहे असे सांगितले. जे बहुधा तणावामुळे झाले असावे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा रक्तदाब 65/55 पर्यंत खाली आला होता, सध्या घरी आहे आणि तिच्या कुटुंबासह विश्रांती घेत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; 'मना’चे श्लोक'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Gautam Gambhir: 1 रूपयात पोटभर जेवण! टीम इंडियाच्या गुरूचं कौतुक करावं तितकं कमी, Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Marathi Actor : मराठी अभिनेत्यानं परदेशी गर्लफ्रेंडसह गुपचुप केलं लग्न, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT