Nikki Tamboli- Arbaz Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: तो सिंगल, मी पण सिंगल... अरबाजसोबतचं नातं कुठपर्यंत? निक्कीने शब्द ना शब्द सांगितला

Nikki Tamboli- Arbaz Patel: यंदा बिग बॉसच्या घरात भावा- बहिणीच्या अन् प्रेमाच्या जोड्या रंगाताना दिसल्या यापैकीच अरबाज आणि निक्कीची जोडी.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या घरात नात्याची चर्चा फारच रंगली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात भावा- बहिणीच्या अन् प्रेमाच्या जोड्या रंगाताना दिसल्या यापैकीच अरबाज आणि निक्कीची जोडी. बिग बॉसच्या संपल्यानंतरही या नात्याची चर्चा सुरू आहे. नेमकं या दोघांमध्ये काय सुरू आहे याबाबतची चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

बिग बॉस संपल्यानंतर निक्की आणि अरबाज माध्यमाशी संवाद साधला आहे. नुकताच निक्कीने सकाळ प्रिमियर चॅनलला मुलाखत दिली. यावेळी निक्कीने अरबाजसोबतच्या नात्यावर भाष्य केले. निक्की म्हणाली आम्ही दोघेही सिंगल आहोत. पुढे हे नातं जाईल मात्र सध्या आम्ही दोघेही नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहोत.

पुढे तिने बिग बॉसच्या घरात आम्ही दोघे एकमेकांशी चांगले कनेक्ट झालो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही सोबत असायचो. एकमेकांना आम्ही सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने माझ्यासाठी सर्वकाही सोडलं आहे. असं देखील तिने सांगितलं.

बिग बॉस मराठीचा ५ वा सीझन ६ ऑक्टोबरला पार पडला. तब्बल ७० दिवसांच्या या शोने प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्क केलं आहे. सोशल मीडियावर निक्की आणि अरबाज दोघेही प्रेमात पडणार अश्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT