Bail Granted To Rhea Chakraborty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Relief To Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने एनसीबीची याचिका स्वीकारली

Pooja Dange

Bail Granted To Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, आम्हाला रियाला जनीमावर सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान द्यायचे नाही, तर कायद्यातील तरतुदींच्या कायदेशीर मुद्यांना आव्हान देण्याचा पर्याय आम्हाला खूप करून द्यावा, अशी आमची मागणी आहे. (Latest Entertainment News)

मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामिनावर सोडण्याचे आदेश देताना म्हटले होते की, एनडीपीएस कलाम २७ अ अन्वये, अवैध तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना आश्रय दिल्याच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त २० वर्षासाठी जेल होऊ शकते.

२०२० मध्ये रिया चक्रवर्ती जमीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते की, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे पुरवण्याचं अर्थ ड्रग्जची तस्करी करणे असे होता नाही. तसेच उच्च न्यायालायने म्हटले की, ड्रग्जचे सेवन करण्यासाठी एखाद्याला पैसे दिल्याचा अर्थ त्याला तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले असे होत नाही.

रिया चक्रवर्ती सध्या रोडीजमध्ये टीम लीडर झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने तिच्या आरोपांवर मौन सोडले आहे. (Show)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT