Priya-Umesh Love Story
Priya-Umesh Love Story Instagram
मनोरंजन बातम्या

Priya-Umesh Love Story: प्रिया बापट- उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी माहितीये का?

Siddhi Hande
Priya Bapat Umesh Kamat

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत.

Priya Bapat Umesh Kamat Photos

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही इंडस्ट्रीतील खूप क्युट कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे.

Priya Bapat Umesh Kamat Love Story

प्रिया आणि उमेश कामतमध्ये आठ वर्षाचे अंतर आहे. प्रिया १८ वर्षांची असताना उमेशच्या प्रेमात पडली होती.

Priya Bapat Umesh Kamat Love

प्रिया शाळेत असतानाच उमेशची मोठी फॅन होती. बारावीत असताना प्रिया उमेशच्या प्रेमात पडली.

Priya Bapat Umesh Kamat look cute together

प्रिया बापटने सर्वप्रथम उमेश कामतला प्रपोज केले. परंतु उमेशने प्रियाला काहीच उत्तर दिले नाही.

Priya Bapat Umesh Kamat cute photo

यानंतर प्रिया आणि उमेशमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. उमेशने १८ सप्टेंबरला म्हणजेच स्वतः च्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियाला होकार दिला.

Priya Bapt Umesh Kamat marriage

प्रिया आणि उमेशच्या लग्नाला त्यांच्या घरातून थोडा विरोध झाला होता. मात्र, २०११ साली त्यांनी लग्न केले.

Priya Bapt Umesh Kamat Natak

प्रिया बापट आणि उमेश कामतने अनेक चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजमध्ये एकत्र काम केले आहे. दोघे आता 'जर तरची गोष्ट' या नाटकात एकत्र काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Marathi News : ठाकरे गट विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना उतरवणार?

Onion Scam VIDEO: एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या गर्तेत

Kolhapur Theft Video : कोल्हापूरमध्ये एसटी बसमधून लाखांचे 95 लाखांचे सोने चोरीला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाहा VIDEO

Ulhasnagar News : भयंकर! वाढदिवसाच्या पार्टीत दारुवरून वाद, बर्थडे बॉयला थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकलं

SCROLL FOR NEXT