Filmfare OTT Awards 2023 Winner List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Filmfare OTT Awards 2023 Winner: ओटीटी अवॉर्डमध्येही आलिया भट्ट आणि मनोज वाजपेयीची बाजी, ‘जुबली’च्या खात्यात ९ अ‍ॅवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी

Filmfare OTT Awards 2023: ‘फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३’ मध्ये नेमके कोणाकोणाला पुरस्कार मिळाले आहेत, वाचा सविस्तर यादी

Chetan Bodke

Filmfare OTT Awards 2023 Winner List

सध्या प्रेक्षकांमध्ये वेब कंटेटची चांगलीच चर्चा होत आहे. वेबमध्ये हाताळले जाणारे वेगवेगळे विषय, नवनवीन चेहरे आणि हटके कथानक याची नेहमीच चर्चा होते. नुकतेच ‘फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३’ सोहळा पार पडला. यावेळी अनेक बॉलिवूडच्या दिग्गज चेहेऱ्यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये बाजी मारलेले दिसले. एक नजर टाकूया ‘फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३’ मध्ये नेमके कोणाकोणाला पुरस्कार मिळाले आहेत...

विजेत्यांची यादी

  • बेस्ट वेबसीरीज: स्कूप

  • बेस्ट वेबसीरीज क्रिटीक्स: ट्रायल बाय फायर

  • बेस्ट डायरेक्टर: विक्रमादित्य मोटवानी (जुबली)

  • बेस्ट डायरेक्टर क्रिटीक्स: रंदीप झा (कोहरा)

  • बेस्ट डेब्यू: ड्रामा,राजश्री देशपांडे (सीरीज: ट्रायल बाय फायर)

  • बेस्ट ॲक्टर: ड्रामा सुविन्दर विक्की (सीरीज: कोहरा)

  • बेस्ट ॲक्टर क्रिटीक्स: ड्रामा विजय वर्मा (सीरीज: दहाड)

  • बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटीक्स: ड्रामा करिश्मा तन्ना (सीरीज: स्कूप) आणि सोनाक्षी सिन्हा (सीरीज: दहाड)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर: ड्रामा बरुण सोबती (सीरीज: कोहरा)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस: ड्रामा तिलोत्तमा शोम (सीरीज: दिल्ली क्राइम सीजन २)

  • बेस्ट एक्टर सीरीज: कॉमेडी अभिषेक बनर्जी (द ग्रेट वेडिंग्स ऑफ मुन्नेस)

  • बेस्ट एक्टर सीरीज: कॉमेडी मानवी गगरू (टीवीएफ ट्रिपलिंग)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर,सीरीज: कॉमेडी अरुणाभ कुमार (टीवीएफ पिचर्स एस2)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस, सीरीज: कॉमेडी शेरनाज़ पटेल (टीवीएफ ट्रिपलिंग एस3)

  • बेस्ट कॉमेडी (सीरीज/स्पेशल): टीवीएफ पिचर्स एस २

  • बेस्ट नॉन-फिक्शन ओरिजनल: मरते दम तक

  • बेस्ट फिल्म, वेब ओरिजनल: सिर्फ एक बंदा काफी है

  • बेस्ट डायरेक्टर, वेब ओरिजिनल फिल्म: अपूर्व सिंह कार्की (सिर्फ एक बंदा काफी है)

  • बेस्ट ॲक्टर, वेब ओरिजिनल फिल्म: मनोज बाजपेयी (सिर्फ एक बंदा काफी है)

  • बेस्ट ॲक्टर क्रिटिक: फ़िल्म राजकुमार राव (मोनिका ओ माय डार्लिंग)

  • बेस्ट ॲक्ट्रेस, वेब ओरिजिनल फिल्म(फीमेल): आलिया भट्ट (डार्लिंग्स)

  • बेस्ट ॲक्ट्रेस, क्रिटिक्स: फ़िल्म शर्मिला टैगोर (गुलमोहर), सान्या मल्होत्रा ​​(कटहल)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर, वेब ओरिजिनल फिल्म: सूरज शर्मा (गुलमोहर)

  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस, वेब ओरिजिनल फिल्म: अमृता सुभाष (लस्ट स्टोरीज २), शेफाली शाह (डार्लिंग्स)

शॉर्ट फिल्म

  • बेस्ट शॉर्ट फिल्म (फिक्शन): जहान

  • बेस्ट डायरेक्टर, शॉर्ट फिल्म: साक्षी गुरनानी (ग्रे)

  • बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म ॲक्टर: मानव कौल (फिर कभी)

  • बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म ॲक्ट्रेस: मृणाल ठाकुर (जहान)

  • बेस्ट शॉर्ट पॉपुलर चॉइस पुरस्कार: सोल-कढी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT