marathi actor kiran mane
marathi actor kiran mane saam tv
मनोरंजन बातम्या

''किरण मानेंनी खुशाल कोर्टात जावं, त्यांच्या चुकीनेच त्यांना मालिकेतून काढलं''

गोपाल मोटघरे

पुणे: स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो....! या मालिकेतील विलास पाटील ची भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांना पॅनोरमा इंटरटेन्मेंट आणि स्टार प्रवाह वाहिनी ने मालिकेतून अचानक काढून टाकल आहे. या विरोधात किरण माने (Kiran Rane) यांनी स्टार प्रवाह आणि पॅनोरमा इंटरटेनमेटला कोर्टात खेचण्याचं वक्तव्य केल आहे. मात्र, किरण माने यांनी खुशाल कोर्टात जावं अस पॅनोरमा इंटरटेनमेटचे (Panorama Entertainment) लाईन प्रोड्युसर  सचिन ससाणे यांच म्हणणं आहे. किरण मानेंनी शूटिंग सुरू असलेल्या  गावातील वातावरण गढूळ करण्याच काम केलं आहे. असा दावा सचिन ससाणे यांनी केला आहे.

किरण माने हे स्वतःच्या चुकांना पांघरूण घालण्यासाठी या प्रकरणाला राजकीय वादाचं वळण देत आहेत. असे या मालिकेतील माऊ ची भूमिका बजावणारी अभिनेत्री दिव्या हीच म्हणणं आहे. किरण माने मयुरेश्वर येथील शूटिंग सेटवर नेहमी मला आणि माझ्या काही सह कलाकारांना नेहमी घालून - पाडून बोलत असत असं दिव्या हिच म्हणणं आहे. किरण माने यांच्या गैरवर्तवणुकी विषयी आम्ही पॅनोरमा इंटरटेनमेंट कडे दोन - तीनदा तक्रार केली होती. मात्र, त्यांनी किरण माने यांना दोन-तीनदा समज दिल्यानंतर माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला, असा दावा अभिनेत्री दिव्या हिने केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

SCROLL FOR NEXT