Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : गुलीगत सूरजवर येणार चित्रपट; केदार शिंदेंनी केली घोषणा, सिनेमाचं नावही ठरलं!

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. आता केदार शिंदेंनी सूरजवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

Shreya Maskar

'झापुक झुपूक' म्हणतं अखेर सूरज 'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi) विजेता ठरला आहे. सोशल मीडिया स्टारने 'बिग बॉस मराठी 5'च गाजवलं आहे. सर्वत्र बिग बॉस मराठीची चर्चा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीचा विजेता झाल्यामुळे प्रेक्षक बिग बॉसवर खूप खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या प्रवासात सूरजला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

काल (6 ऑक्टोबर ) बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. महाराष्ट्राच्या चाहत्यांने म्हणजेच सूरजने बिग बॉसची ट्रॉफी उचलली आहे. कलाकारांसोबत नेतेमंडळी देखील सूरजचं भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहे. सूरजने बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून आपला कमाल गेम दाखवला आहे. शांत राहून आणि मोठ्याचा आदर करत सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे.

प्रेक्षकांची मनं जिंकणारा सूरज आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सूरज चव्हाण फायनला गेल्यावर केदार शिंदेंनी (kedar shinde ) मोठी घोषणा केली. केदार शिंदे सूरजवर (Suraj Chavan) लवकरच चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले आहे. सूरजच्या या मोठ्या चित्रपटाचे नावं 'झापुक झुपूक'असे असे असणार आहे.

सूरजला विजेतेपद जिंकल्यावर 'बिग बॉस मराठी 5' लोगो असलेली ट्रॉफी मिळाली आहे. ट्रॉफीसोबत 14.60 लाख रुपये देखील मिळाले आहे. तसेच एक लेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली. 'बिग बॉस मराठी 5' उपविजेता अभिजीत सावंत ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT