'कौन बनेगा करोडपती'ची लॉटरी? अनेकांना 25 लाख लागले? Saam Tv
मनोरंजन बातम्या

'कौन बनेगा करोडपती'ची लॉटरी? अनेकांना 25 लाख लागले?

टीव्हीच्या इतिहासात याची सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून याच्या गणना झाली असून कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

राजेश काटकर

परभणी: सोनी टीव्ही (Sony Tv) वर काही दिवसात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Karodpati) हा कार्यक्रम सुरू होणार आहे. टीव्हीच्या इतिहासात याची सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून याच्या गणना झाली असून कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर लाखो प्रेक्षक आपला कार्यक्रमात नंबर लागावा यासाठी दिवसरात्र प्रयत्न ही करत आहेत.

अश्यातच जिल्हात बऱ्याच जणांना wattasapp वर "ऑल इंडिया सीम कॉर्ड वाट्अप" ह्या नावाने लक्की ड्रा कुपन आले असून इमो लक्की ड्रा असे असून गलेक्शी अपार्टमेंट डी जे रोड बँडस्टँड मुंबई असा पत्ता आहे ह्या कुपन वर आपणास 25 लाख रुपयाचा लक्की ड्रा लागला असून त्याचा नंबर 0023 आहे व आपणास आपल्या मोबाईल वरून 9646211930 ह्या नंबर ला फोन लावायचा आहे. हा नंबर बँक मनेजर सरदार जसपाल सिंह याचा असून फोन लावला असता तो स्विचऑफ येत आहे.

ह्या कुपनवर खालच्या भागात केबीसीची मोहर असून त्यावर अमिताभबच्चन याची सही आहे. ज्या wattsapp वरून हे कुपन आले आहे त्याचा नंबर 8194931956 ह्यावर कॉल केला असता तोपण बंद दाखवत आहे. ह्या कुपन सोबत एक ऑडिओ क्लिप दिली असून त्यात आपणास 25 लाख रुपये लागले असून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा झाले आहेत असे क्लिप मध्ये सांगण्यात आले आहे.

9646211930 ह्या बँक मॅनेजर सरदार जसपाल सिंग याचा असून केवळ wattasapp करावयाचा आहे. बऱ्याच प्रयत्नाने wattsapa कॉल केला असता आपला लक्की ड्रा नंबर सांगा आपणास चेक करून सांगतो असे सांगण्यात येत आहे. जिल्हात अनेकांना हे कुपन आले असून हा फसवणुकीचा नवा फंडा तर नाही ना ही शंका उपस्थित होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT