Shahrukh- Kajol Dilwale Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh- Kajol Dilwale Movie: 'मेरी जिंदगी अब तुम्हारे नाम', शाहरुख खानने तेव्हा वाचवला होता काजोलचा जीव, नेमकं काय झालं होतं?

Dilwale Movie Song: दिलवाले' चित्रपटातील गेरूआ गाण्याच्या शूटिंगच्यावेळी काजोलने शाहरूख खानचा जीव वाचवला होता. याचा खुलासा काजोलने केला आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी शाहरूख खान आणि काजोल यांचा 'दिलवाले' चित्रपट चांगलाच गाजला होता. अजूनही प्रेक्षकांमध्ये दिलवाले चित्रपटाची क्रेझ कायम आहे. चित्रपटात शाहरूख आणि काजोल यांच्या रोमॅटिंक केमेस्ट्रिने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटात वरूण धवन आणि क्रिती सेनन देखील होते.

दिलवाले चित्रपटातील 'रंग दे तू मोहे गेरूआ' हे गाणं चांगलंच गाजलं. मात्र या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शाहरूख आणि काजोलला संकटांचा सामना करावा लागला होता. एस. आर. के. एंटरटेनमेंटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काजोलने खुलासा केला आहे. 'दिलवाले' चित्रपटातील गेरूआ गाण्याच्या शूटिंगच्यावेळी तिने शाहरूख खानचा जीव वाचवला होता.

दरम्यान काजोलने सांगितले आहे की, तिने शाहरूख खानचा जीव वाचवला होता. शाहरूखनेदेखील याची कबुली दिली. शाहरूखने देखील काजोलचे आभार मानले आहेत.." पुढे काजोलने, "आता तुम्ही माझे ऋणी आहात असं म्हटलं आहे. यावर शाहरूख हसत हसत म्हणला की, मी तुझा आयुष्यभर ऋणी आहे. माझे आयुष्य आता तुझ्या मालकीचे आहे."

दिलवाले चित्रपटाच्या गेरूआ गाण्याच्या शूटिंगदरम्यान शाहरूख खानचा जीव काजोलने वाचवला. गेरूआ या गाण्याच्या शूटिंग धबधब्यावर सुरू होते. दरम्यान किनाऱ्यावर शूटिंगदरम्यान शाहरूख पाय अचानक घसरला तो खाली पडणार तेवढ्यात काजोलने त्याला हात दिला. गेरूआ हे रोमॅटिंक गाणं लोकप्रिय संगीतकार अरजीत सिंग यांनी संगीतबद्ध केले आहे. पंकज त्रिपाठी, मुकेश तिवारी, वरूण शर्मा आणि बोमन इरानी, विनोद खन्ना ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarkari Yojana : मुलगी असेल तर सरकार देणार ₹25 हजारांची मदत; जाणून घ्या कन्या सुमंगला योजनेच्या अटी आणि अर्जाची प्रोसेस

Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

SCROLL FOR NEXT