Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

आता तर हद्दच पार! Urfi Javed ने परिधान केला पोत्याच्या ड्रेस... (Video)

सोशल मीडिया (Social Media) सेन्सेशन उर्फी जावेद काय करेल याचा विचार आपण कधीच करू शकत नाही.

Sanika

सोशल मीडिया (Social Media) सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed New Video) काय करेल याचा विचार आपण कधीच करू शकत नाही. कारण आपण काहीही विचार केला तरी उर्फी आपल्या विचाराच्या चार पावले पुढेच असते. पण यावेळी उर्फीने ते काम केले आहे ज्याची कल्पना करणे कठीण आहे.

उर्फीने बनवला पोत्याचा ड्रेस;

आतापर्यंत, उर्फीने विविध प्रकारचे विचित्र पोशाख परिधान केले आहेत. मात्र यावेळी फॅशनच्या सर्व मर्यादा ओलांडत तिने पोत्याचा ड्रेस तयार केला आहे. होय, तेच पोते... जे सामान्यतः भाज्या आणि रेशन सारख्या गोष्टी भरण्यासाठी वापरले जाते. आता विचार करा उर्फीने या पोत्याचा ड्रेस कसा बनवला असेल.

उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ती प्रथम लोकांना पोतं दाखवते. यानंतर, ती त्याच पोत्यामधून क्रॉप टॉप आणि स्कर्ट बनवलेला दाखवते. पोत्याचा टॉप आणि स्कर्ट परिधान केलेली उर्फी पाहून उर्फीने हे केले आहे यावर क्षणभर विश्वास बसणे कठीण होते. एवढेच नाही तर उर्फीने अवघ्या 10 मिनिटांत हा ड्रेस बनवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Acidity VS Pitta: अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? पित्ताशयाचा असू शकतो धोका; तज्ज्ञांनी सांगितला नेमका फरक

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात, राजूर ते अहिल्यानगरपर्यंत जाणार मोर्चा

Vastu Tips: घरात आजच ठेवा या ५ मूर्ती; लगेच उघडतील नशीबाचे दरवाजे, आर्थिक स्थिती सुधारेल

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेली विरोधात; विशालला बसला 440 व्होल्टचा धक्का, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT