Ileana D'Cruz Date Out With Son Instagram @ileana_official
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Share Photo: इलियाना डिक्रूज - कोआची पहिली डेट; माय-लेकाचा Cute फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Ileana D'Cruz And Koa: इलियाना पहिल्यांदाच कोआला घेऊन फिरायला गेली आहे.

Pooja Dange

Ileana D'Cruz Outing With Son Kao:

अभिनेत्री इलियाना डिक्रूज काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. इलियानाने १ ऑगस्टला गोंडस मुलाला जन्म दिला. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाच्या नाव आहे. इलियानाने मुलाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

इलियाना डिक्रूज मुलगा कोआ संबंधित प्रत्येक अपडेट शेअर करत असते. इलियाना पहिल्यांदाच कोआला घेऊन फिरायला गेली आहे. लेकासोबच्या लंच गेल्यानंतर इलियाना एक गोड फोटो शेअर केला आहे.

इलियानाने मुलगा कोआचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली होती. या फोटोंमध्ये इलियाना कधी कोआसोबत खेळताना दिसत आहे, कधी त्याचे लाड करताना दिसत आहे. बाळाच्या जन्माने इलियाना डिक्रूज खूप आनंदी आहे.

इलियाना डिक्रूजने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लेकासोबतचा फोटो शेअर केला आहे. 'बेबी आणि मम्मा पहिल्यांदाच फिरायला गेले' (Baby and mama's first day out grabbing lunch) असे इलियाना डिक्रूजने फोटो शेअर करत म्हणाली आहे.

या फोटोमध्ये इलियाना डिक्रूजने व्हाईट रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच त्यावर डेनिमचे जॅकेट आणि व्हाईट शूजमध्ये इलियाना खूप स्टायलिस्ट दिसत आहे. (Latest Entertainment News)

इलियाना डिक्रूझने प्रेग्नन्सीची घोषणा करताच चाहत्यांना तिच्या मुलाचे वडील कोण आहेत जे जाणून घेण्याची उत्सुकता होती. याविषयी अभिनेत्री कधीच काही बोलली नव्हती. मात्र, इलियानाने तिच्या बाळाच्या बाबांचा एक एक ब्लर फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण ती व्यक्ती कोण आहे हे सांगितले नव्हते. इलियानाबद्दल अशी चर्चा आहे की तिने मायकल डोलनशी लग्न केले आहे. या वर्षी मे महिन्यात त्यांचे लग्न झाले.

Ileana D'Cruz With Son Koa

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT