Bollywood Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy New Year 2025 : नवीन वर्षाचे स्वागत करा बॉलीवूडचे 'हे' चित्रपट पाहून

Happy New Year 2025 : नवीन वर्षचे स्वागत करा बॉलीवूडचे हे काही प्रसिद्ध चित्रपट पाहून. आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष खास करण्यासाठी करा हे सुंदर चित्रपट पाहण्याचा प्लॅन नक्की करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Happy New Year 2025 : २०२४ साल संपले असून जुन्या वर्षाला निरोप देऊन २०२५ चे स्वागत करण्याचा आपल्या मित्रमैत्रिणी, कुटुंब या काही चित्रपटांचा अनुभव नक्की घ्या हे चित्रपट तुम्हाला आनंदाने जगण्याचा नवा अर्थ शिकवतील. प्रेरणा देणारे हे चित्रपट पासून करा तुमच्या नववर्षाची सुरुवात सुखकर.

जिंदगी ना मिलेगी दोबारा

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. स्पेनमध्ये चित्रण झालेल्या या चित्रपट तीन जिवलग मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटचा रितेश सिधवानी यांनी हा चित्रपट निर्माण केला असून चित्रपटात हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दिल चाहता है

दिल चाहता है हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सैफ अली खान व अक्षय खन्ना ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. या कल्ट क्लासिक चित्रपटात तीन मित्रांना प्रेम, जीवन आणि त्यामधील प्रत्येक गोष्टीत समतोल साधत आयुष्य कसे जगावे हे शिकवतो.

अंधाधुन

थ्रिलर्स पाहायला आवडणाऱ्या चाहत्यांसाठी अंधाधुन एक उत्तम चित्रपट आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित, आयुष्मान खुराना आणि तब्बू अभिनीत हा सस्पेन्सफुल मास्टरपीस तुम्हाला न्यू एयरच्या नाईटसाठी उत्तम आहे. कारण हा चित्रपट कठीण परिस्थितीला समोर कास जावं हे शकवतो.

३ इडियट्स

सुंदर, विचार करायला शिकवणारा ३ इडियट्स हा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. थ्री इडियट्स हा २००९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट चेतन भगत च्या फाइव्ह पॉइंट समवन या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार हिरानी ने केले असून चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना खान, बोम्मन इराणी, ओम वैद्य, मोना सिंग आणि परिक्षीत साहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हॅपी न्यू इयर

हॅपी न्यू इयर हा २०१४ साली एक हिंदी चित्रपट आहे. फराह खानने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, सोनू सूद, अभिषेक बच्चन, बोम्मन इराणी, विवान शाह व जॅकी श्रॉफ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील विनोद, दृश्ये, आकर्षक गाणी आणि हलकेफुलके क्षण तुम्हाला नवीन वर्षात खळखळून हसवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

SCROLL FOR NEXT