BOYZ 4 Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Boyz 4 Box Office Collection: कबीर, ढुंग्या, धैर्या यांच्या 'बॉईज 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 10 दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई

Gaurav More Post: अभिनेता गौरव मोरेने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'बॉईज ४'ची अपडेट शेअर केली आहे.

Pooja Dange

Boyz 4 Marathi Movie Box Office Collection Day 10:

पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे यांच्या 'बॉईज' फ्रेंचाइजचा चौथा चित्रपट 'बॉईज ४' २० ऑक्टोबर २०२३ ला प्रदर्शित झाला. 'बॉईज ४'मध्ये अभिनव बेर्डे, गौरव मोरे, निखिल बने यांनी देखील एन्ट्री केली.

'बॉईज ४'ला प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. दहा दिवसानंतर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बॉईज ४'मधील अभिनेता आणि आपला लाडका गौरव मोरेने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट शेअर केली आहे. गौरव मोरेने 'बॉईज ४'च्या पोस्टरसह बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत. तसेच चित्रपट (Movie) सुपरहिट झाल्याचे देखील गौरवने सांगितले आहे.

या महिन्यात २० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या 'बॉईज ४' चित्रपटाने १० दिवसात ४.२० कोटींची कमाई केली आहे. विशाल देवरुखकर दिगदर्शित या चित्रपटातला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यावरून दिसून येत आहे. (Latest Entertainment News)

'बॉईज'च्या पहिल्या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'बॉईज', 'बॉईज 2', 'बॉईज 3' च्या तुलनेत 'बॉईज 4' पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये दिसत नाहीत.

'बॉईज 4' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहता येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यात रस दाखवला नाही ते प्रेक्षक अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे सबक्रिप्शन असल्यास चित्रपट घरी पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT