Actor Emraan Hashmi Yandex
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi: गर्लफ्रेंड कशी पटवायची? चाहत्याच्या प्रश्नावर इमरान हाश्मीनं काय दिल्या टिप्स?

Actor Emraan Hashmi: डिस्ने प्लस हॉटस्टारवर इमरान हाश्मीची वेब सीरिज शोटाइम रिलीज झालीय. या वेबसीरिजमध्ये इमरान हाश्मीच्या कामचं कौतुक होत आहे. शोटाइममुळे चर्चेच आलेला इमरान हाश्मी एका चाहत्यांच्या प्रस्नामुळे चर्चेत आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Emraan Hashmi Give Tips How To Make Girlfriend :

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी एकामागून मिळणाऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी इमरान हाश्मीची वेबसीरिज शोटाइम रिलीज झाली. आता तो 'ये वतन मेरे वतन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रशोनसाठी इमरानने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नामुळे इमरान हाश्मी नेटकऱ्यांच्या चर्चेत आलाय. चाहत्याने विचारलेल्या अवघड प्रश्नाचं उत्तर अभिनेता इमरान हाश्मीने मजेशीरपणे दिलंय. काय चाहत्याचा प्रश्न ते जाणून घेऊ. (Latest News)

वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी चाहत्यांसाठी संवाद साधताना इमरान हाश्मीला एका चाहत्याने गर्लफ्रेंड कशी पटवली पाहिजे, यावर टिप्स मागितल्या. चाहत्याचा प्रश्नाला अभिनेता इमरान हाश्मीने मजेशीर टीप्स दिल्या. तुम्हाला गर्लफ्रेंड पटवायची असेल तर तुम्ही माझ्या करिअमधील मी केलेल्या सुरुवातीचे काही सिनेमे पाहावे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी २००४ ते २०१० पर्यंत केलेल्या कोणतेही चित्रपट पाहावे त्यात तुम्हाला आवश्यक असलेल्या टिप्स नक्कीच मिळतील. तर युझरने विचारलं की त्याची सेलिब्रिटी क्रश कोण होती असा प्रश्न केला. 'झीनत अमान जी आणि मुमताज जी. ब्युटीफूल.' तर एकाने त्याला राजकरणाविषयी प्रश्न केला. इमरान हाश्मी भविष्यात कधी राजकारणात येणार का?' असा प्रश्न केला.

नाही, राजकारण माझ्यासाठी नाही. मी एक अभिनेता म्हणून ठीक आहे, असं उत्तर इमरान हाश्मीने दिलं. इमरानचा आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन' आहे. यात चित्रपटात सारा अली खान आणि इमरान यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २१ मार्च २०२४ रोजी Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

धक्कादायक! नवी मुंबईतील शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयात भांडी घासायला लावली; प्रकार मोबाईलमध्ये कैद | Panvel

पंढरपुराच्या दिशेनं जाताना २ महिलांवर काळाचा घाला, कंटेनरची दुचाकीला धडक; चिरडल्यानं जागीच मृत्यू | Accident

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT