Eknath Shinde Appointed Sushant Shelar Chief Of Chitrapat Sena Saam TV
मनोरंजन बातम्या

Sushant Shelar Chitrapat Sena Chief: सुशांत शेलार सांभाळणार शिवसेनेच्या चित्रपट सेनेची कमान; मुख्यामंत्री एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

Eknath Shinde- Sushant Shelar: सुशांतकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Pooja Dange

Eknath Shinde Appointed Sushant Shelar Chief Of Chitrapat Sena:अभिनेता सुशांत शेलार एक उत्कृष्ट अभिनेता आहे. अभिनयसह सुशांत राजकारणात देखील सक्रिय आहे. अनेक कलाकारांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी सुशांत काम करतो. अशात सुशांतकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना सचिव आणि अभिनेता सुशांत शेलारची शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

शिवसेना चित्रपट सेनेची कार्यकारणी पुढीप्रमाणे:

अध्यक्ष : सुशांत शेलार

उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी

सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत

चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर

खजिनदार: शरद राणे

अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. यात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने हिनेही एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

शर्मिष्ठाची सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट विभागात सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT