Dheeraj Dhoopar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dheeraj Dhoopar: 'कुंडली भाग्य' फेम धीरज धूपरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; फोटो शेअर करत दिली माहिती

धीरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबद माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - कुंडली भाग्य फेम धीरज धूपरच्या घरी नव्या पाहुणायचे आगमन झाले आहे. एक छोटा सदस्य त्याच्या घरी आला आहे ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. धीरज धूपरची (Dheeraj Dhoopar) पत्नी विनी अरोराने एका मुलाला जन्म दिला आहे. धीरजने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत याबाबद माहिती दिली आहे.

हे देखील पाहा -

धीरज धूपर यांची पत्नी विनी अरोरा हिने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. विनी अरोरा आणि धीरज धूपर हे एका मुलाचे आई-वडील झाले आहेत. अभिनेत्याने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.धीरज याच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. सेलेब्स आणि चाहते धीरज आणि विनीचे अभिनंदन करत आहेत.

धीरज आणि विनीने या वर्षी एप्रिलमध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर विनी आज एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. धीरज धूपर याने 'कुंडली भाग्य' या मालिकेतून घरोघरी आपला ठसा उमटवला. 2016 मध्ये या दोघांचे लग्न झाले.

विनी आणि धीरज यांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. 'माता-पिता के चरणों में स्वर्ग' या शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. शोमध्ये त्यांची मैत्री झाली आणि यानंतर हळूहळू याच मैत्रीचे रुपांनंतर प्रेमात झाले.सेलिब्रिटींनी अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT