Yuzvendra Chahal-Dhanashree / instagram/dhanashree9 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yuzvendra Chahal-Dhanashree | युजवेंद्र चहलसोबत बिनसल्याच्या वृत्तावर धनश्रीनं मौन सोडलं, म्हणाली...

सोशल मीडिया हँडलवरून आडनाव हटवल्यानंतर युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांच्यात 'दुरावा' निर्माण झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Nandkumar Joshi

Yuzvendra Chahal-Dhanashree Latest Update | मुंबई: भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे कपल सध्या चर्चेत आहे. अलीकडेच धनश्री वर्मा हिने सोशल मीडिया हँडलवरून पती युजवेंद्रचे आडनाव हटवले होते. त्यानंतर त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू झाली होती.

मीडिया रिपोर्टमध्ये युजवेंद्र आणि धनश्री (Yuzvendra Chahal-Dhanashree) यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. त्याचवेळी स्वतः धनश्री वर्मा हिने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, असं तिनं स्पष्ट केलं आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये युजवेंद्र आणि धनश्री (Yuzvendra Chahal-Dhanashree) यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. त्याचवेळी स्वतः धनश्री वर्मा हिने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, असं तिनं स्पष्ट केलं आहे.

Yuzvendra Chahal-Dhanashree Latest Update

धनश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 'सर्वांना एक विनंती करते की आमच्या दोघांच्या नात्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. हे तात्काळ थांबवा,' असं धनश्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात लागलेल्या लॉकडाउनच्या दरम्यान, या दोघांची ऑनलाइन क्लासद्वारे ओळख झाली होती. युजवेंद्र चहलने नृत्य प्रशिक्षण घेण्यासाठी धनश्री वर्माचा क्लास जॉइन केला होता. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दोघांनी लग्न केले. त्यानंतर दोघेही चर्चेत आले.

धनश्री वर्मा ही डेन्टिस्ट असून, कोरियोग्राफर सुद्धा आहे. धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे स्वतःचे युट्यूब चॅनल देखील आहे. त्यावर ती डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही सोशल मीडियावर तिला फॉलो करतात. धनश्रीचे व्हिडिओ बघून अनेक जण डान्स शिकण्याचा प्रयत्न करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Tourism: खरंच माथेरान, महाबळेश्वर विसराल! सोलापूरपासून 123 km दूर असलेल्या 'या' हिल स्टेशनवर एकदा जाच

Maharashtra Live News Update: अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉंचिंग; मध्यरेल्वेचा आज रात्री ब्लॉक

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

SCROLL FOR NEXT