धनश्रीला वन पीसमध्ये पाहून युजवेंद्र चहल झाला क्लीन बोल्ड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटोमध्ये धनश्री वर्माने वाईन रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे. फोटोंमध्ये युझवेंद्र चहलची पत्नी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Instagram/@dhanashree9

धनश्री वर्माने तिचे केस मोकळे सोडले आहेत; कानातल्या झुमक्यांमुळे ती खूपच सुंदर दिसतेय. तिचे हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Instagram/@dhanashree9

युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर कमेंटमध्ये 'न्यूक्लियर बॉम्ब' म्हणून पत्नीचा उल्लेख केला आहे. युझवेंद्र चहलच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

Instagram/@dhanashree9

युजवेंद्र आणि धनश्री दोघांचीही जोडी शोभून दिसते; धनश्री पेशाने कोरिओग्राफर आहे.

Instagram/@dhanashree9

धनश्रीच्या स्माईलने चाहते घायाळ होतात; इंस्टाग्रामवर तिचे ४.९ मिलीयन फॉलोवर्स आहेत.

Instagram/@dhanashree9

धनश्रीला क्रिकेट पाहायलाही खूप आवडते; ती अनेकदा मॅच पायाहला जात असते.

Instagram/@dhanashree9

धनश्री मॅच पाहायला जाते तेव्हा तिचे अनेक फोटोज् व्हायरल होत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@dhanashree9